This is Love Stories of Indian Army | 1 लव्ह स्टोरी आपल्या भारतीय जवान आणि त्याच्या पत्नीची

This is Love Stories of Indian Army
This is Love Stories of Indian Army

This is Love Stories of Indian Army | लव्ह स्टोरी आपल्या भारतीय जवान आणि त्याच्या पत्नीची

फौजी:_ मी सीमेवर युद्धासाठी चाललो आहे, जर मी परत येऊ नाही शकलो तर तू दुसर्या मुलाशी लग्नकर…आणि सुखी रहा.

प्रेयसी:_ (त्याच्याकडे बघून हसायला लागते)

फौजी:_ माझा विश्वासनाही बसत…….. तू हसतेस ????

प्रेयसी बोलते:_ एक वेडा मुलगा रस्त्यानेचालला होता, तो कधी डावीकडे पळायचा, तर कधी उजवीकडे पळायचा, कधी मागे पळायचा तर कधी पुढेपळायचा, मधेच खाली बसायचा तर मधेच एकदम उंचउडी मारायचा….!!!

हे बघून लोकांनी त्याला विचारले, “हे तू कायकरत आहेस?” तेव्हा तो म्हणाला, “अहो…!!! बघाना केव्हा पासूनहि सावली माझा पाठलाग करत आहे, मी जिथे जाईल तिथे येत आहे, मी कितीही प्रयत्न केलातिच्या पासून दूर पळण्याचा तरीही ती मला सोडतनाहीये….

असे म्हणून त्याने पुन्हा एकउडी मारली आणि तो एका गाडी खाली येऊन मरण पावला पणतरीही त्याची सावली त्या त्याच्या देहा बरोबर होती. एवढे बोलून ती प्रेयसी त्याच्या कडे पाठकरूनउभी राहते,

तिचे हसणे बंद होते आणि मग म्हणते, “अरे वेड्या, अशी मी ही तुझी सावली आहे रे.!!! तू माझ्या आईच्या (देशाच्या) रक्षणासाठी जातो आणि मी तुझी विधवा बनून तुझ्या आईबाबांची सेवाकरीन आयुष्यभर पण तुझी साथ कधी सोडणार नाही रे…!!! एवढे प्रेम करते रे वेड्या तुझ्यावर….

कसा प्रवास असेल ना एका फौजीचा, त्याच्या बहीणचा, बायकोचा, मित्रांचा आणि परीवाराचा ???

किती उपकार आहेत ना त्यांचे आपल्यावर !!!!!! ???

जय हिंद जय जवान जय महाराष्ट़..!!!!

एक शेअर आपल्या Indian Army साठी तर बनतोच..!!!!!

This is Love Stories of Indian Army
This is Love Stories of Indian Army

Amazing Love Story of An Indian Army Soldier’s Wife

भारतीय जवान आणि त्याच्या पत्नी गेल्या अडीच वर्षात संगीता इतकी एकट्या राहिली नव्हती. संगीता मल्ल यांचे पती शिशिर मल्ल हे 3/9 गोरखा रायफल्समध्ये रायफलमन होते आणि मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान देताना 32 राष्ट्रीय रायफलमध्ये सेवा बजावत होते. हे सर्व शाळेत सुरू झाले. संगीत आणि शिशिर पहिल्यांदाच प्रेमात पडले.

2005 मध्ये शिशिर भारतीय सैन्यात रायफलमन म्हणून रुजू झाला तर संगीता शाळेत शिकवू लागली. ते एकमेकांबद्दल उत्कट आणि दयाळू बनले. मध्ये दोघांनीही गाठ बांधली. शिशिर कर्तव्यावर असताना एकटेपणातही जीवन एक आनंदात होते. पण सप्टेंबर 2015 मध्ये शिशिरच्या हौतात्म्याने संगीताला एकटे केले. संगीताने दु: खावर न बसण्याचा निर्णय घेतला.

तिचे पती जशी भारतीय लष्कराच्या प्रेमात पडले होते. आणि तिच्या कुटुंबाच्या पाठिंब्याने आणि प्रोत्साहनामुळे तिने एसएसबीला शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी पात्र केले आणि चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग Academy कॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले जाणार होते. या तरूणीची अद्वितीय आणि प्रेरणादायक प्रेमकथा पहा.

_____________________**********___________________

pTron Bassbuds Pro (New) in-Ear True Wireless Bluetooth 5.1 Headphones with Deep Bass, Low Latency Gaming Earbuds, Touch Control, IPX4 Water/Sweat Resistance & Earphones with Built-in Mic – (Black)
Women’s Watch

SWISSTONE Analogue Women’s Watch (Pink Dial SIlver Colored Strap)

Tags: , ,